Satara News Updates l दहिवडी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा l Dahiwadi Nagar Panchayat Elections

Sakal 2022-02-11

Views 1

Satara News Updates l दहिवडी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा l Dahiwadi Nagar Panchayat Elections

दहिवडी (सातारा) : दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सागर अमृत पोळ तर उपनगराध्यक्ष पदी राजेंद्र रामचंद्र साळुंखे यांची आज बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर स्वाभिमानापुढे पैसा व दहशत नमली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली. (व्हिडिओ रूपेश कदम)

#SataraNewsUpdates #SataraLiveUpdates #DahiwadiNagarPanchayatElections #SataraPoliticalNews #PrabhakarDeshmukh #ncp #NagarPanchayatElections #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form