खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.अंतिम आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही धार्मिक चिन्हांना परवानगी नसल्याचा आदेश न्यायालयाने दिला. कर्नाटक हायकोर्टाने शाळा आणि कॉलेज परिसरात हिजाब आणि भगवी शॉल दोन्ही वापरण्यास नकार दिला आहे.