Satara News Updates l म्हसवडला तलवारी नाचवत घरफोड्या; पाच घरे फोडली l Sakal

Sakal 2022-02-11

Views 917

Satara News Updates l म्हसवडला तलवारी नाचवत घरफोड्या; पाच घरे फोडली l Sakal

म्हसवड (सातारा) : हातात नंग्या तलवारी व इतर शस्त्रे बाळगून अज्ञात चोरट्यांची म्हसवड शहर व परिसरात दशहत करीत चो-यांची मालीका सुरुच ठेवली आहे. गेल्या बुधवारी पहाटे तब्बल ११ घरफोड्यांचा तपास लावण्यापुर्वीच आज पहाटे पुन्हा अज्ञात चोरट्यांनी त्याच स्टाईल मध्ये म्हसवड येथील बसस्थानक समोरील सागर बीअर बार,जगदाळे देशी दारु विक्री दुकान व राऊत मेडीलक अशी तीन तुकाने फोडण्याचा प्रकार घडवून पोलिसांपुढे आव्हाहन उभे केले असल्याचे निदर्शनास आले आहे. (व्हिडिओ : सल्लाउद्दिन चोपदार)

#SataraNewsUpdates #SataraLiveUpdates #Satara #RobberyinMahaswad #ChoriinSatara #SataraCrimeNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS