महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पॅरालिम्पिक पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा प्रेरणादायी प्रवास

Sakal Premium 2022-02-12

Views 379

#InspiringStories :#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पॅरालिम्पिक पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा पॅरालिम्पिक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
#paralympics #paralympian #murlikantpetkar #murlikantpetkarparalympian #paralympianmurlikantpetkar #padmashrimurlikantpetkar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS