उद्धव ठाकरे... महाराष्ट्राचे मुख्यमंत्री... आक्रमक शिवसेनेचा संयमी पण तितकाच सडेतोड चेहरा... बाळासाहेबांनी शिवसेनेचं रोपटं लावलं, वाढवलं आणि त्याचा पसारा आता महाराष्ट्रच काय पण इतर राज्यांमध्येही वाढलाय... मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं स्वप्न बाळासाहेबांनी सत्यात आणलं पण, ठाकरेंच्या घरातली व्यक्ती मुख्यमंत्री काही बनू शकली नव्हती... पण, ठाकरे घराण्याचा निवडणुकीपासून लांब राहण्याचा शिरस्ता मोडत... ठाकरे घराण्यातला पहिला मुख्यमंत्री म्हणून स्वत: उद्धव ठाकरे खुर्चीवर बसले... एकेकाळी फोटोग्राफीचा छंद जपणारे ते थेट मुख्यमंत्री बनले... पण, खरंतर, उद्धव ठाकरेंचा हा प्रवास तितका सोपा नव्हता... राज ठाकरेंसह राणेंनी शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्यावर अत्यंत टोकदार आणि वैयक्तिक टीका झाली... बाळासाहेबांची झंझावाती शिवसेना उद्धव ठाकरेंना झेपेल का? असे अनेक प्रश्न विचारले गेले... भाजपसोबत काडीमोड झाल्यावर तर ठाकरे रोजच भाजपच्या निशाण्यावर आहेत... हल्ली त्यांचं ऑपरेशनही झालंय... पण, या सगळ्या धगधगत्या प्रवासात त्यांना तितकीच मोलाची आणि खंबीर साथ दिली ती त्यांच्या पत्नीने... रश्मी ठाकरे यांनी... याच जोडप्याची अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी आजप आपण जाणून घेणार आहोत... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... (Ashvin VO) Uddhav Thackeray and Rashmi Thackeray Love Story
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #maharashtra #political #news #today