भाजपचे प्रमुख नेते मला ३ वेळा भेटले
त्यांनी वारंवार हेच सांगितलं सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा
कोणत्याही स्वरुपात सरकार पाडायचंय...
हाताशी लागताहेत त्यांना घेऊन सरकार बनवू
जर आम्हाला मदत केली नाहीतर तुम्हाला टाईट करतील आणि फिक्स करतील
#sanjayraut #sanjayrautpressconference #sanjayrautlive