Sansad Tv Youtube Channel Hack : संसद टीव्हीचं युट्युब चॅनल बंद ;पाहा व्हिडीओ | Sakal Media |

Sakal 2022-02-15

Views 82

सामुदायिक नियमांचा भंग केल्याप्रकरणी म्हणजे कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केल्याप्रकरणी संसद टीव्हीवर ही कारवाई करण्यात आलीए.
पण संसद टीव्हीकडून नेमक्या कुठल्या सामुदायिक नियमांचा भंग झालाय यात स्पष्टता नाही.सोशल मीडिया वेबसाईट रेडिटवर काल रात्री संसद टीव्हीचं युट्युब अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS