आपल्या आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे हिंदी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन झालय. ते ६९ वर्षांचे होते. मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वाl शोककळा पसरली आहे. पण त्यांचा राशींसोबत काय संबंध काय होता? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #Bappilahirir #Goldman #Zodiacsigns #Rashibhavishya #Horoscope
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा