७-८ तासांच्या झोपेसाठी करा ‘हे’ उपाय

Lok Satta 2022-02-17

Views 3

चांगली झोप येणे ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. डॉक्टर असेही म्हणतात की चांगल्या आरोग्यासाठी ७ ते ८ तास झोप गरजेची असते. अनेकांना वेळेवर झोप लागत नाही, यामुळे त्यांना सकाळी थकवा जाणवतो, डोकेदुखी अश्या अनेक समस्या उद्भवतात. रात्री लवकर सोन्यासाठी हे सोपे उपाय करून बघा.

#Health #HomeRemedies #Sleeplessness #Insomnia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS