Kerala News | निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून तरुणांना मोफत स्वसंरक्षणाचे धडे | Sakal |

Sakal 2022-02-17

Views 119

Kerala News | निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून तरुणांना मोफत स्वसंरक्षणाचे धडे | Sakal |

केरळातील एक निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद गुरुक्कल यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्यात ते कोझिकोड येथील मुलांना पारंपरिक मार्शल आर्ट्सचा प्रकार ‘कलारीपयट्टू’ चं मोफत प्रशिक्षण देताना दिसताहेत. आतापर्यंत सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना मोहम्मद गुरुक्कल यांनी मोफत प्रशिक्षण दिलंय. ‘कलारीपयट्टू’ हा भारतीय मार्शल आर्टचा असा एक प्रकार आहे ज्याचा उगम केरळात झाला आहे.

#KeralaNews #marathinews #marathilivenews #maharashtranews #esakal

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS