Sudhir Joshi l बाळासाहेबांच्या काळातला शिवसेनेचा मोठा दुवा निखळला; सुधीर जोशी यांचं निधन l Sakal
बाळासाहेबांच्या काळातला शिवसेनेचा मोठा दुवा निखळला; सुधीर जोशी यांचं निधन. मुंबईचे दुसरे महापौर सुधीर जोशी यांचं निधन. वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जायचे. सुधीर जोशींची शिवसेनेतून राजकीय जीवनाची सुरुवात.
#SudhirJoshiPassedAway #SudhirJoshi #ShivSenaLeader #ShivSena #MaharashtraPolitics #rajkaran #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup