Manmohan Singh नी Modi सरकार वर केली सडकून टीका, पाहा काय म्हणाले मनमोहन सिंग

LatestLY Marathi 2022-02-18

Views 50

“एकीकडे, लोक महागाई आणि बेरोजगारीच्या समस्यांना तोंड देत आहेत, तर दुसरीकडे, सध्याचे सरकार, गेली साडे सात वर्षे सत्तेत असून, आपल्या चुका मान्य करून त्या सुधारण्याऐवजी आजही पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दोष देत आहेत.\"

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS