पंजाबमध्ये सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला हरवण्यासाठी भाजप, आप आणि अकाली दल-बसप यांच्यामध्ये स्पर्धा आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसशी युती केली आहे काँग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.