Singer vaishali made kill her Death Threat : वैशाली माडेचा हत्येचा कट रचल्याचं वैशालीने सांगितलं

Sakal 2022-02-18

Views 178

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडेला प्रेक्षकांनी आधीक ओळखलं, त्यानंतर तिने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देखिल केला.मात्र गायिका वैशाली माडेची एक पोस्ट सध्या जास्तच चर्चेत आहेनुकतच तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत म्हणटलं-जीवे मारण्याची दिली धमकी ,हत्येचा कट रचल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करणार गौप्यस्फोट फेसबुकवर पोस्ट टाकून केला आरोप.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS