चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर देशात तिसरी आघाडी होणार का याची चर्चा सुरु असताना केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी जरी झाली तरी आम्हाला कुठला ही धोका नसल्याचे स्पष्ट केले.
#ramdasathavle #ramdasathavlepoems #chandrashekharao #uddhavthackeray