Mumbai News Updates l वेळ आली होती.. पण काळ आला नव्हता! l Sakal

Sakal 2022-02-21

Views 3

मुंबईत दादर रेल्वे स्थानकावर पाय घसरुन पडलेल्या तरुणाला वाचवण्यात यश आलंय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रविवारी सकाळी १० च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली आहे. प्रसंगावधान दाखवून तरुणाचे प्राण वाचवल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांचं सर्वत्र कौतुक होतंय.
रिपोर्ट- सुरज सावंत

#MumbaiNewsUpdates #MumbaiLiveUpdates #BoyfallsfromTrain #PoliceRescuePersonfallingfromTrain #CCTVvideo #ViralVideo #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS