मोदी सरकारनेच नारायण राणेंना धक्का का दिला? काय घडलं? | Narayan Rane vs PM Narendra Modi

Lokmat 2022-02-21

Views 103

MCZMA to check if Narayan Ranes Malvan Neel Ratna bungalow is legal
Narayan rane यांच्या समोर सध्या अडचणींचा डोंगर आहे... नीतेश राणेंना झालेल्या अटकेनंतर राणे शिवसेनेविरोधात पेटून उठलेत... शिवसेनेने राणेंवर कुठलेही आरोप केलेले नसताना राणे भाजपची ढाल बनून शिवसेनेला सामारे गेले.. राणेंनी शिवसेनेला अंगावर घेतलं... तेव्हा भाजपकडून त्यांना शाबासकी मिळेल अशी अपेक्षा होती.. पण चित्र उलटच दिसतंय.. राणेंचा मुंबईतला बंगला महापालिकेमुळे अडचणीत आलेला असतानाच राणेंचा मालवणातला बंगला हा मोदी सरकारमुळे अडचणीत आलाय... राणेंविरोधात झालेल्या या अजब खेळीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात... राणेंचा भाजपनेच गेम केला.. अशी टीका राणे विरोधक करू लागलेत.. आता राणेंच्या अडचणी PM Narendra Modi सरकारने वाढवल्या असं का म्हटलं जातंय या विषयी बोलू... Narayan Rane vs PM Narendra Modi (Guruprasad VO)

MCZMA to check if Narayan Ranes Malvan Neel Ratna bungalow is legal Narayan Rane Malvan chivala beach nil ratna bungalow could be demolish ministry of environment forest climate change order

#NarayanRane #NarendraModi #UddhavThackeray #NiteshRane #politics #Maharashtra #news #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS