PM Modi Touches Feet Of Bjp Unnao District President Awadhesh Katiyar पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्यापेक्षा तरुण असणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडतानाचा हा व्हिडीओ... हा व्हिडीओ सोशल मिडीयवर चांगलाच व्हायरल होतोय... भाजपचे कार्यकर्ते तसेच मोदींचे चाहते या व्हिडीओ भरभरुन कमेंट्सही करतायत... कुणी प्रधानसेवक असा असावा म्हटलंय. तर कार्यकर्त्यांच्या पायाला फक्त मोदींचं हात लावू शकतात असंही अनेकांनी म्हटलंय.. काहींनी त्यावर खोचक टीकाही केलीय.. पण अनेकांनी मोदींचं कौतुक केलंय... पण हा सगळा प्रकार नक्की काय आहे.. मोदी ज्याच्या पाया पडले तो व्यक्ती नक्की कोण आहे. ते पाया का पडले, अशा चर्चाही सध्या सुरु आहेत... तो व्यक्ती कोण हे मी तुम्हाला सांगणार आहे.. पण त्याआधी तुम्ही तो व्हिडीओ नक्की पाहा... (Ashvin VO)
#NarendraModi #AwadheshKatiyar #ViralVideo #Unnao #lokmat #news #Maharashtra
UP BJP leader touches PM Modi's feet, PM gives him lesson without saying a word | WATCH
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat