दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर मलिक ईडीच्या रडारवर होते. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. नवाब मलिकांच्या समर्थनात कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर जमले आहेत.
#NawabMalikArrested #NawabMalikLatestNews #NawabMalik #NawabMalikinEDCustody #BreakingNews #BigNews #NawabMalikBreakingNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup