आज २२-०२-२२ भारी तारीख वगैरे खूप मेसेज आले पण काल रात्रीपासून दाढ ठणकत होती त्यामुळे तारखेच्या अप्रूपापेक्षा डेन्टिस्टची अपॅाईंटमेंट महत्वाची होती.. बरं, MBBS ला ॲडमिशन मिळाल्यावर BDS कडे ( फक्त कोर्सकडे) कशाही नजरेनं पाहिलं असले तरी दाढदुखी सुरू झाली की डेन्टिस्ट देवदूत असतो... नशीब हे की परळ मध्ये अगदी केईएम हॉस्पिटलच्या समोर “डायग्नोपिन” ही नवीन सेवा सुरू झाली आहे .. पॅथॅालॅाजी, रेडिॲालॅाजी, आणि डेन्टिस्ट अशा तीन सुविधा पुरवल्या जात आहेत..
डेंटिस्ट “तुकडा पाडतात” की “चर्वण करतात” हे आता बघायचं.