मागील काही महिन्यांपासून या नेत्याची ईडीकडून चौकशी, तो नेता ईडी कार्यालयात हजर असं आपण बातम्यांमध्ये अनेकदा पाहिलं असेल, आजची सकाळही नवाब मलिकांच्या ईडी चौकशीच्या बातमीनंच झाली. पण ईडी चौकशी म्हणजे नेमकं काय?
ईडी म्हणजे काय? हे साध्या भाषेत सांगणारा हा व्हिडीओ आहे
#ed #enforcementadpartment #eddepartment #nawabmalik #nawabmalikarrested