Russia- Ukraine Crisis |युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी केंद्राची कंट्रोल रुम | Sakal |
युक्रेन युद्ध सुरु झालंय. पण त्यात हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडलेत. त्यांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयानं 24x7 अशी एक कंट्रोल रुम तयार केलीए. या कंट्रोल रुममधून युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थी आणि इतर भारतीयांना सहकार्य केलं जाणार आहे.
MEA made control room operational 24x7 to help stranded Indians in Ukraine
#RussiaUkraineupdates #Russia #ukraine #IndianPeople #marathinews
#marathilivenews