औरंगाबाद : अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आज क्रांती चौकात धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
व्हिडिओ : सचिन माने
#AurangabadNewsUpdates #MaViAaAndolan #NawabMalik #MahaVikasAghadi #MaharashtraPoliticalNewsUpdates #rajkaran #MarathiNews #ThackeraySarkar #UddhavThackeray #SharadPawar #NanaPatole #esakal #SakalMediaGroup