मराठीचा 'तोरा' आपण आज फिरवतो पण मराठीबद्दल आपल्या मनात किती आस्था आहे? आभिजात दर्जा जरी आपण मिळवला तरी आपण भाषेसाठी काही करणार आहोत का? मराठी शाळांतील दिवसेंदिवस घटणारी पटसंख्या मराठीच्या भविष्यासाठी धोक्याची आहे का? या गोष्टीचा आपण नक्कीच विचार करायला हवा.
#MarathiDin #MarathiDivas #Marathi #esakal #SakalMediaGroup