आपली लेक सुखरूप आली पण इतर मुले मायदेशी कधी परतणार? Russia Ukraine Crisis | Medical Student

Lokmat 2022-02-28

Views 156

आज ही अनेक विद्यार्थी मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत..युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे...अनेकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला...विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पालकांची सरकारला आर्त हाक...पहा हा सविस्तर व्हिडिओ -durva story

#RussiaUkraineWar #Indianmedicalstudent #India

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS