एका बाजूला रशिया आणि युक्रेनमध्ये घमासान युद्ध होत असतानाच आता युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा सुरु आहे. या मोहिमेंतर्गत अनेक भारतीय मायदेशी परतलेत. त्यातच पुण्यातील निधी जगताप ही मायदेशी परतली. तिचा युक्रेन ते भारत हा प्रवास कसा होता, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून
#russiaukrianewar #russiaukrainewarupdates #indianstudentsinrussia #war