कुर्ला पश्चिमेकडील राम मनोहर लोहीया मार्गावर एक शॉपिंग सेंटरचा भाग कोसळून एक पाच वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय. तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. ही घटना समोरच्या इमारती मधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.या प्रकरणी मृतक आणि जखमीच्या कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.