जीवनाचं सार म्हणजे संसार | What is the receipe of life? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2022-03-02

Views 2

मानवी जीवनात संसाराचे महत्व हे खूप आहे. आयुष्यात संसार करताना त्याला नेहमी तारेवरची कसरत करावी लागते. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वत:च्या शोधात गुंतलेला असतो. स्वत:चे जीवन जगताना त्याला खूप गोष्टींचे आत्मपरिक्षण करावे लागते. त्यामुळे "जीवनाचं सार म्हणजे संसार" या विषयावर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti # SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Amrutbol
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS