Infertility बद्दलचे समज - गैरसमज | Infertility in Men and Women: Causes, Diagnosis, and Treatment #Lokmatsakhi #infertilitytreatment #infertilitysolution #InfertilityinMenandWomen Infertility बद्दलचे समज आणि गैरसमज ... वंधत्व साठी फक्त स्त्रीच जबाबदार असते का? यावर काही उपचार पद्धती आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घ्या आजच्या Ask the expert च्या एपिसोड मध्ये डॉ. नंदिता पलशेटकर (IVF Specialist) यांच्याकडून.