आपल्या सर्वांचा लाडका श्री म्हणजे अर्थात शंशाक केतकरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे तो नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे व्हिडिओ फोटो शेअर करत असतो मात्र नुकताच त्यांने एक व्हिडिओ शेअर केला सध्या सोशल मिडियावर एक रिल खूप जास्त प्रसिद्ध होत आहे ज्यामध्ये जिथे कॉमेरा असले तिथे तुमचं वळायचा आहे हा व्हिडिओ शंशाक शुट करत होतो त्यावेळी त्यांच्या डोक्याला लागल आणि हा गंमतीशी व्हिडिओ त्या चाहत्यासोबत शेअर केला आहे आणि पोस्ट मध्ये शंशाक म्हणतोय या रीलच्या तर आता..