महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रतिस्पर्धी नेते आज पुण्यात एकत्र दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेजारी बसून काही चर्चा करताना दिसले. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होईल यात शंका नाही..
#PMModiinPune #NarendraModi #PMModiPuneVisit #DevendraFadnavis #AjitPawar #NarendraModiLatestNews #NarendraModiinPune #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup