UP Polls | भाजपचे रत्नाकर मिश्रा यांनी बजावला मतदानाचा हक्क | Sakal |
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रत्नाकर मिश्रा यांनी मिर्झापूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. ते मिर्झापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यूपी निवडणुकीच्या 7व्या टप्प्यात विधानसभेच्या 54 जागांसाठी 613 उमेदवार रिंगणात आहेत.
#UpPolls #UttarPradeshAssemblyElection #BJP #RatnakarMishra #Vote #Mirzapur #