नागपुरात सीएनजी म्हणजेच, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या दरांनी विक्रमी उंच्चांक गाठलाय. नागपुरात सीएनजी 120 रुपये प्रति किलो या दरानं उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, परवापर्यंत नागपुरात सीएनजी शंभर रुपये प्रति किलो या दरानं उपलब्ध होता. त्यामुळे एकाच दिवसात 20 टक्क्यांची दरवाढ करण्यात आल्यानं सर्वसमान्यांना मोठा धक्का बसलाय.
#cng #cngpricehike #petroldieselpricehike #dieselpricehike #Petrolpricehike #nagpur #nagpurnews