Punjab Elections: पंजाबमधील आपचा चेहरा भगवंत मान यांनी गुरुद्वारेत माथा टेकला

Sakal 2022-03-10

Views 111

आप पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनीही मतमोजणी सुरु होताच गुरुद्वारेत जाऊन माथा टेकला. पंजाबच्या संग्रुर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना साहिब गुरुद्वारेत भगवंत मान पोहचले होते.
#bhagtwantsinghmann #bhagwantsingh #punjab #punjabelections2022 #elections

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS