Pune News Updates | इंग्रजकालीन भुयार आता पुणेकरांसाठी खुले | Sakal |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हेरीटेज वॉक आता नागरिकांसाठी खुला झाला आहे. कसा आहे हेरीटेज वॉक बघुयात या व्हिडीओच्या माध्यमातून...
(व्हिडीओ : प्रमोद शेलार)
#PuneNewsUpdates #Pune #PuneUniversity #Marathinews #Marathilivenews #MaharashtraNews