अनिल परबच्या विरोधात आता फौजदारी प्रक्रिया सुरु झाली आहे भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण कायदाच्या अंतर्गत तक्रार क्र. १२/२०२२ कलम १५, ७, १९० अन्वये रत्नागिरी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
#KiritSomaiyaonAnilParab #KiritSomaiyaLatestNews #KiritSomaiya #bjp #ThackeraySarkar #Elections2022 #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup