भाजपाचा विकासासी काहीही संबंध नाही; रुपाली ठोंबरे पाटीलांचा भाजपावर हल्लाबोल

Maharashtra Times 2022-03-14

Views 111

राणे पिता पुत्रांकडून सतत महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकाटिप्पणी होतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे नितेश राणे व निलेश राणे या दोघा राणे पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या वर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS