Agriculture News | महाराष्ट्रात का घटली शेतमालाची आवक ? | Sakal |

Sakal 2022-03-16

Views 132

Agriculture News | महाराष्ट्रात का घटली शेतमालाची आवक ? | Sakal |


महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमाल आवक सुमारे ३९ लाख ८० हजार टनांनी कमी झाली आहे. २०२०-२१ या वर्षात राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण १७४.९० लाख टन शेतमालाची आवक झाली आहे. या तुलनेत २०१९-२० मधील आवक २१४.७० लाख टन होती.

#Agriculturenews #Mharashtranews #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS