Heat Wave l विदर्भात उष्णतेची लाट कायम l Sakal

Sakal 2022-03-20

Views 80

राज्यात उन्हाचा चटका वाढतच असल्याने #मार्च महिन्यातच कडक उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यात कुठे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली? उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे आहे? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.






#HeatWave #WeatherUpdates #NagpurWeatherUpdates #NagpurNewsUpdates #Vidarbha #weathernews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS