Weather Forecast | आज कुठे आहे पावसाचा इशारा ? | Sakal |
ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे राज्यात आलेली उष्णतेची लाट काहीशी ओसरली. मात्र अद्यापही तापमान चाळीशीपार असल्याने उन्हाचा चटका कायम आहे. मग कुठे किती तापमान होतं? हवामान विभागाने आज कुठे पावसाचा अंदाज दिला?
#weather #WeatherForecast #Maharashtra #Marathinews #Marathilivenews