सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या मंचावर पद्मश्री, पदमभूषण आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी हजेरी लावली. चैतन्यने गायलेल्या "दुल्हे का सेहरा सुहाना लागता है" या गाण्याचं विशेष कौतुक झालं. पाहूया या भागाची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre