शिवसेनेचे नेते Raghunath Kuchik त्यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.. एका 24 वर्षीय तरुणीनं या प्रकरणी तक्रार दिली आहे.. मात्र या गुन्ह्यात रघुनाथ कुचिक यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.. यावरूनच भाजप नेत्या Chitra Wagh आक्रमक झाल्या असून त्यांनी पुणे पोलिसांवर आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.. राज्य महिला आयोगालाही त्यांनी धारेवर धरले आहे.. त्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा Rupali Chakankar यांनी चित्रा वाघ यांचीच चौकशी करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले.. पाहूया काय आहे संपूर्ण प्रकरण.. (Kiran Shinde Story) Raghunath Kuchik rape case
#ChitraWagh #RupaliChakankar #crime #shivsena #RaghunathKuchik
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat