चुकून झालेला विजय यांना महागात पडणार, असं म्हणत पंकजा मुंडेंनी चुलत बंधू आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना टोला लगावला. त्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्याच्या बदनामीचं काम ज्यादिवशी माझ्याकडून तो माझा अखेरचा श्वास असेल म्हणत विरोधकांवर टीका केली.
#pankajamunde, #beed, #beednews, #beeddistrict, #pankajamundenews, #marathwada, #gopinathmunde,