Political News | मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या शपथविधीची तयारी सुरू | Sakal |
डेहराडूनमध्ये आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या शपथविधीची तयारी जोरात सुरू आहे.
डेहराडूनच्या परेड ग्राउंडवर दुपारी साडेतीन वाजता शपथविधी सोहळा होणार आहे.
या समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
#PushkarSinghDhami #MeenakshiLekhi #RajnathSingh #Uttarakhand #Politics #Marathinews #PoliticalNews