Punjab | सुवर्णमंदिरातील सोनेरी भिंतीची स्वच्छता सुरु | Golden Temple Amritsar | Sakal

Sakal 2022-03-26

Views 160

पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्णमंदिरात (Golden Temple) मधील सोन्याचा मुलामा असलेल्या भिंतींच्या स्वच्छतेचं आणि दुरुस्तीचं काम सुरु आहे. प्रदूषणामुळे सुवर्णमंदिरावरील सोन्याचा मुलामा असलेल्या भिंती काळवंडल्या होत्या. त्यात मागील २ वर्षात कोविडमुळे भाविकांना इथे स्वच्छतेची सेवाही करता आली नाही. त्यामुळे आता युकेस्थित शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी या ग्रुपकडून हे काम करण्यात येतंय.
UK-based group is cleaning the gold plating

#Punjab #GoldenTempleAmritsar #Amritsar #GoldenTemple #AirPollution

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS