chandrakant patil | काहीजण जात्यात तर काहीजण सुपात | Sakal |
राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांपैकी (Cabinet minister )काहीजण जात्यात तर काहीजण सुपात आहेत. काही मंत्री तर बॅगा भरून बसले आहेत.ज्यांनी चुकीची कामे केली त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल. त्यामुळे संजय राऊत यांनी काहीही टीका केली तरी केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करत राहतील, असे चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले.
#ChandrakantPatil #Cabinet #Minister #Sanjayraut #ED #BJP #Shivsena #MVA #Maharashtra #Politics