Ashok Chavan Interview | राज्यपालांमुळे विधानसभेचं अध्यक्षपद रखडलं - अशोक चव्हाण | Sakal Media

Sakal 2022-03-27

Views 262

Ashok Chavan Interview | राज्यपालांमुळे विधानसभेचं अध्यक्षपद रखडलं - अशोक चव्हाण | Sakal Media

मंत्री अशोक चव्हाण यांनी सकाळ सन्मान सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विरोधकांवर आरोप केले. महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. स्तर सोडलेलं राजकारण सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिक्त आहे. यावर बोलताना चव्हाण यांनी राज्यपालांना लक्ष्य केलं. भगतसिंह कोश्यारींना या निर्णयाबाबत आम्हाला माहिती कळवणं आवश्यक होतं. पण त्यांनी अद्याप कोणतीही तारीख दिलेली नाही. त्यामुळे वर्षभरापासून अध्यक्षपद रिक्त आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही, असं चव्हाण म्हणाले.

#AshokChavan, #GovernorBhagatsinghKoshyari, #Maharashtra, #Mumbai, #India, #SakalSanman,

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS