Pune: इंथन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

Sakal 2022-03-28

Views 95

केंद्र सरकारच्या गॅस व इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी महागाईची अंत्ययात्रा व मुंडण करून तीव्र निषेध करण्यात आला.
#fuelpricesrising, #inflationhike, #inflation, #bjp, #ncp, #nationalcongressparty, #fuelpriceshike, #centralgovernment,

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS