औरंगाबादः आपल्या विविध मागण्यांसाठी कामगार-कर्मचाऱ्यांनी दोन दिवशीय संप पुकारला आहे. सोमवार (ता.28) रोजी बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत निदर्शने केली. यावेळी जगदीश भावठाणकर यांनी संप, मागण्यांविषयी माहिती दिली.
व्हीडीओ-सचिन माने
#BharatBandhLiveUpdates #BankStrikeinIndia #BharatBandh #SBIOnline #AurangabadNews #esakal #SakalMediaGroup