शिवभोजन थाळी कमी किंमतीत सर्वांना जेवण उपलब्ध व्हावे या हेतुने सुरु करण्यात आली. पण याच शिवभोजन थाळीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओ मधुन यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील शिवभोजन थाळीबाबतचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पाहुयात नेमकं काय घडलं.